Q.2 (A)(iii) Give scientific reasons : Geostationary satellites are not useful for studies of polar regions.
Space Missions
Chapter 10: Space Missions
Every question from past board papers on Space Missions, newest paper first. Open any question for its full worked answer.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper June 2026
Full paper →-
-
Q.3 (vi) Read the following passage and answer the questions given below :
Space Debris and its management
In addition to the artificial satellite, some other objects are also revolving around the earth. It includes, non-functional satellites, parts of the launcher detached during launching and debris generated due to collision of satellite with other satellite or any other object in the space. According to one estimation mode in 2016, there are about 2 crore pieces of length more than 1 cm, revolving around the earth! All this is nothing but the debris in space.
This debris can be harmful to the artificial satellites. It can collide with these satellites or spacecrafts and damage them. This debris is increasing day by day. Soon, it will be difficult to launch new spacecrafts. It is, therefore, very essential to manage the debris. Some studies and experiments are being done with this in view.
(a) What is meant by space debris ?
(b) How it can be harmful to the artificial satellites ?
(c) What efforts are being taken to manage it ?
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2026
Full paper →-
Q.2 (A)(i) Give scientific reasons : The geostationary satellites are not useful for studies of polar regions.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2026, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2026)
Full paper →-
प्रश्न 2 (अ)(i) ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भू-स्थिर उपग्रह उपयोगी पडत नाही.
-
प्रश्न 3 (i) पृथ्वीचे वस्तुमान तिचे आहे त्या वस्तुमानापेक्षा चार पट असते तर 35780 किमी. उंच कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती 1 प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागला असता ?
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper June 2026, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जून 2026)
Full paper →-
प्रश्न 2 (अ)(iii) ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह उपयोगी पडत नाहीत.
-
प्रश्न 3 (vi) खालील परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा :
अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन
कृत्रिम उपग्रहांबरोबरच इतरही मानवनिर्मित वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. यात आता कार्यशील नसलेले उपग्रह, प्रक्षेपणाच्या वेळी सुटे झालेले प्रक्षेपकांचे भाग व एखादा उपग्रह दुसऱ्या एखाद्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्तूवर आदळल्यामुळे निर्माण होणारे तुकडे अशा सर्व वस्तूंचा यात समावेश होतो. 2016 च्या एका अंदाजाप्रमाणे अशा निरूपयोगी वस्तूंचे 1 सेमी हून जास्त लांबीचे 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. हे सगळे म्हणजे अवकाशातील कचराच होय.
हा कचरा कृत्रिम उपग्रहांसाठी धोक्याचा ठरू शकतो. उपग्रहांवर व इतर अवकाशयानांवर आदळून तो त्यांना हानी पोहोचवू शकतो. हा कचरा दिवसेंदिवस वाढत चाला आहे. लवकरच यामुळे नवीन अवकाशयानांचे प्रक्षेपण कठीण होऊन बसेल. त्यामुळे या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने काही पद्धतींचे अध्ययन व काही प्रयोग करण्यात येत आहेत.
(अ) अवकाश कचरा म्हणजे काय ?
(ब) अवकाशातील कचरा कृत्रिम उपग्रहासाठी कसा धोकादायक ठरू शकतो ?
(क) या कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या दृष्टीने कोणते प्रयत्न केले जात आहेत ?
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2025
Full paper →-
Q.2 (B)(iv) The ‘rocket’ is a type of fire cracker used in Diwali.
(a) Name the launcher.
(b) Name the law on which its working is based. -
Q.3 (viii) Complete the following table :
Type of the satellite Function of the satellite The names of the Indian satellite series and their launch vehicles (a) ......................... Fix the location of any place on the earth’s surface ......................... (b) Weather satellite ......................... ......................... (c) ......................... ......................... IRS
Launcher : PSLV
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2025
Full paper →-
Q.1 (A)(v) Height of the High earth orbit from the surface of the earth is ..................... .
-
Q.3 (vii) Complete the following chart :
[Chart: three rows of three boxes joined in a grid. Top row: IRNSS — [blank] — [blank]. Middle row: [blank] — Weather Study and Predict — [blank]. Bottom row: [blank] — [blank] — Earth’s Observation.]
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2025, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2025)
Full paper →-
प्रश्न 2 (ब)(iv) ‘दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो’ यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या :
(a) प्रक्षेपकाचे नाव सांगा.
(b) त्याचे कार्य कोणत्या नियमानुसार चालते ? -
प्रश्न 3 (viii) खालील सारणी पूर्ण करा :
उपग्रहाचा प्रकार उपग्रहाचे कार्य भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे (a) ......................... पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे. ......................... (b) हवामान उपग्रह ......................... ......................... (c) ......................... ......................... IRS
प्रक्षेपक : PSLV
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2025, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जुलै 2025)
Full paper →-
प्रश्न 1 (अ)(v) भूपृष्ठापासून उच्च भ्रमणकक्षेची उंची ................... .
-
प्रश्न 3 (vii) खालील तक्ता पूर्ण करा :
(आकृती: तीन ओळींत प्रत्येकी तीन चौकटी आडव्या रेषांनी जोडल्या आहेत. वरची ओळ: ‘IRNSS’ – [रिकामी] – [रिकामी]. मधली ओळ: [रिकामी] – ‘हवामान उपग्रह’ – [रिकामी]. खालची ओळ: [रिकामी] – [रिकामी] – ‘पृथ्वी निरीक्षण’. वरच्या ओळीची मधली चौकट, ‘हवामान उपग्रह’ ही मधली चौकट आणि खालच्या ओळीची मधली चौकट उभ्या रेषांनी जोडलेल्या आहेत.)
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2024
Full paper →-
Q.2 (A)(iii) Give scientific reasons : It is necessary to manage the space debris.
-
Q.3 (vii) Give the names of the following satellite series developed by India :
(a) Satellite series actively working in the field of telecommunication, television and meteorological services.
(b) Satellite series specially working in the field of education.
(c) Satellite series to exactly locate position of any place on earth’s surface.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2024
Full paper →-
Q.2 (B)(iii) What is meant by satellite launch vehicle ? Name any one Indian satellite launch vehicle.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2024, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2024)
Full paper →-
प्रश्न 2 (ब)(iii) उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय ? कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा.
-
प्रश्न 3 (vii) समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35780 km एवढ्या उंचीवर असेल आणि त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग 3.08 km/s व R = 6400 km असेल, तर त्या उपग्रहाला पृथ्वीची परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल ?
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2024, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जुलै 2024)
Full paper →-
प्रश्न 2 (अ)(iii) अवकाशातील कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
-
प्रश्न 3 (vii) (a) भारताने प्रक्षेपित केलेल्या व सध्या कार्यरत असणाऱ्या दूरचित्रवाणी प्रसारण, दूरसंचार आणि हवामानशास्त्र सेवा यांच्याशी संबंधित उपग्रह मालिकेची नावे लिहा.
(b) सध्या फक्त शिक्षणक्षेत्रात वापरली जाणारी उपग्रह मालिका कोणती ?
(c) पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान निश्चित करण्यासाठी कोणती उपग्रह मालिका प्रस्थापित केली आहे ?