Q.2 (B)(v) Define :
(a) Ores
(b) Gangue.
Metallurgy
Chapter 8: Metallurgy
Every question from past board papers on Metallurgy, newest paper first. Open any question for its full worked answer.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper June 2026
Full paper →-
-
Q.4 (i) Observe the figure and answer the questions :

(a) Name the method shown in the above figure.
(b) For what purpose the above method is used ?
(c) Write two properties which are used in the method.
(d) What is the use of agitator ?
(e) Name any one ore which is concentrated by this method.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2026
Full paper →-
Q.2 (B)(i) What is meant by an ‘alloy’ ? Give two examples.
-
Q.4 (ii) (a) Write the main steps in the extraction of aluminium. 1
(b) What is the melting point of alumina and how is the melting point reduced ? 2
(c) Why anodes need to be replaced from time to time during the electrolysis of alumina ? 2
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2026, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2026)
Full paper →-
प्रश्न 2 (ब)(i) संमिश्रे म्हणजे काय ? त्यांची दोन उदाहरणे द्या.
-
प्रश्न 4 (ii) (अ) ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणातील मुख्य पायऱ्या स्पष्ट करा. 1
(ब) ॲल्युमिनाचा विलयबिंदू किती आहे ? तो कमी करण्यासाठी काय करतात ? 2
(क) ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन होताना धनाग्रे वेळोवेळी का बदलावी लागतात ? 2
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper June 2026, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जून 2026)
Full paper →-
प्रश्न 2 (ब)(v) व्याख्या लिहा :
(अ) धातूके (ब) मृदा अशुद्धी -
प्रश्न 4 (i) आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: पाणी व पाइनचे तेल भरलेली एक टाकी; टाकीच्या तळाशी ढवळणी असून तिचा दांडा वरच्या फिरणाऱ्या चाकाला जोडलेला आहे; बाजूने हवेचा पुरवठा दिला आहे. मिश्रणात बुडबुडे तयार होत आहेत; वर तयार झालेला फेन बाजूच्या पात्रात वाहून जात असून तेथे “संहत सल्फाइड धातुक” असे लिहिले आहे; टाकीच्या खालच्या बाजूने “मृदा अशुद्धी” बाहेर पडताना दाखवली आहे.)
(अ) वरील आकृतीतील पद्धतीचे नाव लिहा.
(ब) वरील पद्धत कशासाठी वापरतात ?
(क) वरील पद्धतीत कोणत्या दोन गुणधर्माचा उपयोग केला जातो ?
(ड) ढवळणीचा काय उपयोग आहे ?
(इ) संहतीकरण केलेल्या कोणत्याही एका धातुकाचे नाव लिहा.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2025
Full paper →-
Q.2 (B)(ii) What is done to prevent rusting of iron door of your house ?
-
Q.3 (iii) (a) What happens when copper reacts with concentrated nitric acid ? What is the colour of the gas released during the reaction ?
(b) Write its balanced chemical equation.
(c) Write the names of reactants and products. -
Q.3 (vi) Name the following :
(a) The two metals which can be cut with knife.
(b) A sound is produced when certain metals are struck. Name this property of metals.
(c) The non-metallic substance which is a good conductor of electricity. -
Q.3 (vii) Answer the following questions with the help of the given diagram :

(a) Name the process shown in the diagram.
(b) How does this process take place ?
(c) Give two examples in which this process is used.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2025
Full paper →-
Q.2 (A)(i) Give scientific reasons : Sodium is always kept in kerosene.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2025, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2025)
Full paper →-
प्रश्न 2 (ब)(ii) लोखंडी दरवाज्यावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल ?
-
प्रश्न 3 (iii) (a) तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता. मुक्त होणारा वायू कोणता ? त्याचा रंग सांगा.
(b) अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा.
(c) अभिक्रियाकारके व उत्पादिते यांची रासायनिक नावे लिहा. -
प्रश्न 3 (vi) नावे लिहा :
(a) सुरीने सहज कापता येतील असे दोन धातू.
(b) काही धातूवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो. त्या गुणधर्माचे नाव.
(c) विद्युतधारेचा सुवाहक असणारा अधातुयुक्त पदार्थ. -
प्रश्न 3 (vii) खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: द्रावण असलेले बीकर. डावीकडे चांदीची पट्टी ‘चांदीचा धनाग्र’ आणि उजवीकडे ‘ऋणाग्र चमचा’ द्रावणात बुडवलेले असून दोन्ही वरच्या ‘विजेरी’ला तारेने जोडलेले आहेत. तारेत e– ची दिशा धनाग्राकडून विजेरीकडे आणि विजेरीकडून चमच्याकडे दाखवली आहे. द्रावणात Ag+ आयन धनाग्राकडून द्रावणात व चमच्याकडे जाताना आणि NO3– आयन धनाग्राकडे जाताना दाखवले आहेत.)
(a) वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो ?
(b) ही प्रक्रिया कशी घडते ?
(c) या प्रक्रियेचा वापर करून बनविलेल्या दोन वस्तू.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2025, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जुलै 2025)
Full paper →-
प्रश्न 2 (अ)(i) सोडिअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2024
Full paper →-
Q.1 (B)(i) Write the correlation :
Brass : Copper and Zinc : : Bronze : .................. -
Q.2 (A)(i) Give scientific reasons : Sodium is always kept in kerosene.
-
Q.3 (vi) Explain the following terms :
(a) Metallurgy
(b) Ores
(c) Gangue.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2024
Full paper →-
Q.1 (A)(v) In ...................... process a layer of molten tin is deposited on metals.
-
Q.2 (A)(iii) Give scientific reasons : On exposure to air, silver articles turn blackish after some time.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2024, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2024)
Full paper →-
प्रश्न 1 (अ)(v) .................... पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढविण्यात येतो.
-
प्रश्न 3 (v) आयनिक संयुगांचे कोणतेही तीन सामान्य गुणधर्म लिहा.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2024, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जुलै 2024)
Full paper →-
प्रश्न 1 (ब)(i) सहसंबंध ओळखा :
पितळ : तांबे व जस्त : : ब्राँझ : .................. -
प्रश्न 2 (अ)(i) सोडिअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.
-
प्रश्न 3 (vi) संज्ञा स्पष्ट करा :
(अ) धातुविज्ञान
(ब) धातुके
(क) मृदा अशुद्धी.