Q.1 (A)(iv) In India the frequency of alternating current (AC) is ......................
Effects of Electric Current
Chapter 4: Effects of electric current
Every question from past board papers on Effects of Electric Current, newest paper first. Open any question for its full worked answer.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper June 2026
Full paper →-
-
Q.1 (B)(i) Find odd one out :
Voltmeter, Ammeter, Galvanometer, Thermometer. -
Q.2 (B)(iv) State the laws :
(a) Right hand thumb rule.
(b) Fleming’s left hand rule. -
Q.3 (ii) An electric tungsten bulb is connected into a home circuit. The home electric supply runs at 220 V potential difference. When switch on, a current of 0.45 A flows through the bulb :
(a) What must be power (wattage) of the bulb ?
(b) If it is kept on for 10 hours, how many units of electricity will be consumed ?
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2026
Full paper →-
Q.1 (A)(iii) The resistance of the wire is 100 Ω. If it is carrying a current of 1 A for 10 seconds, the heat produced will be ........................ .
-
Q.2 (B)(iv) An electric tungsten bulb is connected into a home circuit. The home electric supply runs at 220 volt potential difference. When switched on, a current of 0.45 A flows through the bulb. What must be the power (wattage) of the bulb ? If it is kept ‘on’ for 10 hours, how many units of electricity will be consumed ?
-
Q.3 (iv) Draw a neat labelled diagram of electric motor and write its principle.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2026, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2026)
Full paper →-
प्रश्न 1 (अ)(iii) एका तारेचा रोध 100 Ω आहे. त्या तारेतून 1 A विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहीत केल्यास निर्माण झालेली उष्णता ...................... असेल.
-
प्रश्न 2 (ब)(iv) विजेचा एक टंगस्टन दिवा घरी परिपथात बसविला आहे. घरगुती विद्युतपुरवठा 220 V इतक्या विद्युतविभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 A इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहात असेल तर दिवा किती W विद्युतशक्तीचा असला पाहिजे ? हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल ?
-
प्रश्न 3 (iv) विद्युतचलित्राची सुबक नामनिर्देशित आकृती काढून तत्त्व लिहा.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper June 2026, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जून 2026)
Full paper →-
प्रश्न 1 (अ)(iv) भारतात प्रत्यावर्ती विद्युतधारेची (AC) वारंवारता ........................ आहे.
-
प्रश्न 1 (ब)(i) वेगळा घटक ओळखा :
व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, तापमापी. -
प्रश्न 2 (ब)(iv) नियम लिहा.
(अ) उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम (ब) फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. -
प्रश्न 3 (ii) विजेचा एक टंगस्टन दिवा घरी परिपथात बसविलेला आहे. घरगुती विद्युतपुरवठा 220 V इतक्या विद्युत–विभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 A इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहात असेल, तर :
(अ) दिवा किती W विद्युतशक्तीचा असला पाहिजे ?
(ब) हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल ?
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2025
Full paper →-
Q.1 (A)(iii) ......................... is used to make a solenoid type coil in an electric bulb.
-
Q.1 (B)(ii) Find the odd one out : Loudspeaker, microphone, electric motor, magnet.
-
Q.2 (A)(ii) Give scientific reasons : For electric power transmission, copper or aluminium wire is used.
-
Q.3 (iv) Name the following diagrams and explain the concept behind them :

Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2025
Full paper →-
Q.1 (A)(iii) ..................... device is used to produce electricity.
-
Q.1 (B)(i) Find the odd one out :
Fuse wire, bad conductor, rubber gloves, generator. -
Q.2 (A)(iii) Give scientific reasons : Tungsten metal is used to make a solenoid type coil in an electric bulb.
-
Q.3 (iv) Identify figure and write one use of it :
[Three photographs: (a) two cartridge-type fuse wires with metal caps at both ends; (b) a miniature circuit breaker (MCB) with a switch lever; (c) an analogue ammeter with a pointer and a scale.]
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2025, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2025)
Full paper →-
प्रश्न 1 (अ)(iii) विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी ...................... धातूचा उपयोग करतात.
-
प्रश्न 1 (ब)(ii) वेगळा घटक ओळखा :
ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक -
प्रश्न 2 (अ)(ii) विद्युतपारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.
-
प्रश्न 3 (iv) आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा :
(आकृती: हाताच्या दोन आकृत्या ‘अ’ व ‘आ’. प्रत्येकीत अंगठा, तर्जनी व मधले बोट परस्परांना लंब ताणलेले असून प्रत्येक बोटावर दिशा दाखवणारा बाण आहे; उरलेली दोन बोटे मुडपलेली आहेत. ‘अ’ मध्ये हाताचा तळवा समोर असून अंगठा वर, तर्जनी डावीकडे व मधले बोट खाली आहे. ‘आ’ ही ‘अ’ ची आरशातील प्रतिमा आहे: अंगठा वर, तर्जनी उजवीकडे व मधले बोट खाली.)
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2025, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जुलै 2025)
Full paper →-
प्रश्न 1 (अ)(iii) ................... हे उपकरण विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरतात.
-
प्रश्न 1 (ब)(i) वेगळा घटक ओळखा :
वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र -
प्रश्न 2 (अ)(iii) विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.
-
प्रश्न 3 (iv) दिलेल्या आकृत्या अ, ब, क ओळखा व त्यांचे उपयोग लिहा :
(आकृती: (अ) दोन्ही टोकांना धातूची टोपणे असलेल्या काचेच्या नळीसारख्या दोन कार्ट्रिज वितळतारा (फ्यूज); (ब) वर व खाली जोडणीचे स्क्रू आणि मध्ये तीन खटके (लिव्हर) असलेले, एकमेकांना जोडलेले तीन पोलचे छोटे स्विचसारखे उपकरण (MCB); (क) काटा व वक्र मापपट्टी असलेले, पेटीत बसवलेले प्रयोगशाळेतील मीटर; त्याचा काटा मापपट्टीच्या मध्यभागी (शून्यावर) उभा आहे आणि खालच्या भागात जोडणीची टोके व एक बटण आहे.)
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2024
Full paper →-
Q.1 (A)(iii) The unit of electric power is ................... .
-
Q.1 (B)(v) Name two appliances which work on the principle of magnetic effect of electric current.
-
Q.4 (i) Observe the following diagram and answer the questions given below :

(a) Identify the above diagram. 1
(b) Write the principle on which the above appliance works ? 1
(c) Write the working of the above appliance. 2
(d) Write the use of the above appliance. 1
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2024
Full paper →-
Q.2 (A)(ii) Give scientific reasons : Tungsten metal is used to make a solenoid type coil in an electric bulb.
-
Q.2 (B)(ii) Identify the figure and explain its use :

-
Q.3 (viii) What is a solenoid ? Draw a neat diagram and name its various components.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2024, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2024)
Full paper →-
प्रश्न 2 (अ)(ii) शास्त्रीय कारणे लिहा : विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.
-
प्रश्न 2 (ब)(ii) दिलेली आकृती ओळखून तिचा उपयोग लिहा :
(आकृती: दोन चुंबकीय ध्रुवांच्या (दोन ठोकळ्यांच्या) मध्ये एक आयताकृती कुंडल ठेवले आहे. कुंडलाची टोके खाली एका दंडगोलाकार आसाशी (अक्षाशी) जोडलेली असून तेथून बाह्य परिपथात गेली आहेत; या परिपथात ॲमीटर A जोडलेला आहे.)
-
प्रश्न 3 (viii) नालकुंतल म्हणजे काय ? त्याची योग्य आकृती काढून विविध भागांना नावे द्या.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2024, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जुलै 2024)
Full paper →-
प्रश्न 1 (अ)(iii) विद्युतशक्तीचे एकक ...................... हे आहे.
-
प्रश्न 1 (ब)(v) विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर आधारित कोणत्याही दोन उपकरणांची नावे लिहा.
-
प्रश्न 4 (i) खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: ‘N’ व ‘S’ या चुंबकीय ध्रुवांच्या मध्ये ‘चुंबकीय क्षेत्र’ (N कडून S कडे बाण) असून त्यात ABCD हे ‘कुंडल’ ठेवलेले आहे; कुंडलाच्या भुजांवर A कडून B कडे व C कडून D कडे बाण दाखविले आहेत. कुंडलाची टोके ‘आस’ वर बसविलेल्या R1 व R2 या ‘विद्युतवाहक कडी’ ना जोडलेली आहेत. B1 व B2 हे ‘कार्बन ब्रश’ कड्यांना स्पर्श करतात आणि बाह्य परिपथात गॅल्व्हानोमीटरला जोडलेले आहेत; परिपथात विद्युतधारेची दिशा बाणांनी दाखविली आहे.)
(अ) वरील आकृती कोणते उपकरण दर्शविते ? 1
(ब) या उपकरणाचे कार्य कोणत्या तत्त्वावर चालते ? 1
(क) या उपकरणाचे कार्य स्पष्ट करा. 2
(ड) वरील उपकरणाचा उपयोग लिहा. 1