Q.2 (B)(ii) The focal length of a convex lens is 40 cm. What is its power ?
Lenses
Chapter 7: Lenses
Every question from past board papers on Lenses, newest paper first. Open any question for its full worked answer.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper June 2026
Full paper →-
-
Q.4 (ii) Observe the following figure and answer the questions given below :

(a) Name the defect of vision represented in the above figure. 1
(b) State the reasons for this defect. 1
(c) How is it corrected ? 1
(d) Draw the diagram to show the correction of this defect. 2
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2026
Full paper →-
Q.1 (A)(v) For normal human eye, the minimum distance of distinct vision is ........................ .
-
Q.4 (i) (a) Draw a diagram of ‘image formed by concave lens’. 2
(b) State the nature of image formed by concave lens. 1
(c) If the focal length of a concave lens is 25 cm, find the power of the lens. 2
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2026, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2026)
Full paper →-
प्रश्न 1 (अ)(v) निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर ...................... आहे.
-
प्रश्न 4 (i) (अ) अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणारी पदार्थाची प्रतिमा दर्शवणारी आकृती काढा व नावे द्या. 2
(ब) अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप लिहा. 1
(क) एका अंतर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर 25 सेमी आहे. त्यावरून भिंगाची शक्ती काढा. 2
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper June 2026, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जून 2026)
Full paper →-
प्रश्न 2 (ब)(ii) एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 40 cm आहे, तर त्या भिंगाची शक्ती किती असेल ?
-
प्रश्न 4 (ii) खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: डोळ्याचा छेद; डोळ्यासमोरील जवळच्या एका बिंदूपासून निघालेले किरण नेत्रभिंगातून जाऊन दृष्टिपटलाच्या मागे एका बिंदूत एकत्र येताना दाखवले आहेत.)
(अ) वरील आकृतीत दर्शवलेल्या दृष्टिदोषाचे नाव लिहा. (1)
(ब) या दृष्टिदोषाची कारणे लिहा. (1)
(क) या दोषाचे निराकरण कसे केले जाते ? (1)
(ड) या दृष्टिदोषाचे निराकरण करणारी आकृती काढा. (2)
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2025
Full paper →-
Q.1 (B)(iv) Match the columns :
Column ‘A’ Column ‘B’ Simple microscope (a) used to observe minute objects
(b) used to see distant objects
(c) used for watch repair -
Q.4 (i) (a) Draw a neat labelled diagram of human eye.
(b) What is the minimum distance of distinct vision for a normal human eye ?
(c) Name the capacity of the eye lens to change its focal length as per need.
(d) Name the defect of eye vision in which the focussing power of eye lens decreases with age.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2025
Full paper →-
Q.1 (B)(iii) Match the pair :
Group ‘A’ Group ‘B’ Farsightedness (a) Faraway object can be seen clearly
(b) Nearby object can be seen clearly
(c) Faraway object cannot be seen clearly -
Q.2 (A)(ii) Give scientific reasons : We cannot clearly see an object kept at a distance less than 25 cm from the eye.
-
Q.3 (vi) Write the Cartesian sign convention for lenses.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2025, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2025)
Full paper →-
प्रश्न 1 (ब)(iv) योग्य जोडी जुळवा :
‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ साधा सूक्ष्मदर्शक (a) अतिसूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे
(b) दूरच्या वस्तूंचे निरीक्षण करणे
(c) घड्याळ दुरुस्ती करणे -
प्रश्न 4 (i) (a) मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा.
(b) निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे ?
(c) नाभीय अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात ?
(d) कोणत्या दृष्टिदोषांमध्ये वयानुरूप भिंगाची नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते ?
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2025, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जुलै 2025)
Full paper →-
प्रश्न 1 (ब)(iii) योग्य जोडी जुळवा :
स्तंभ ‘अ’ स्तंभ ‘ब’ दूरदृष्टिता (अ) दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात.
(ब) जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात.
(क) दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. -
प्रश्न 2 (अ)(ii) डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा स्पष्टपणे पाहू शकत नाही.
-
प्रश्न 3 (vi) भिंगासाठी वापरले जाणारे कार्टेशिअन चिन्ह संकेत लिहा.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2024
Full paper →-
Q.1 (B)(iii) Find the odd one out :
Myopia; Presbyopia; Hypermetropia; Retina -
Q.2 (A)(ii) Give scientific reasons : A simple microscope is used for watch repairs.
-
Q.3 (ii) Observe the following ray diagram and answer the questions given below :

(a) Identify the instrument shown in the diagram.
(b) What is the combined effect of two lenses ?
(c) Write the use of the above instrument.
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2024
Full paper →-
Q.1 (A)(iv) In simple microscope .......................... lens is used.
-
Q.2 (B)(v) The focal length of a convex lens is 20 cm. What is its power ?
-
Q.3 (iv) Complete the following table by observing the given figures :
Points Figure 1 Figure 2 (a) Name of the defect .................. .................. (b) Position of the image .................. .................. (c) Lens used to correct the defect .................. .................. 
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper March 2024, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ मार्च 2024)
Full paper →-
प्रश्न 1 (अ)(iv) साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये .................... भिंगाचा वापर करतात.
-
प्रश्न 2 (ब)(v) एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 cm आहे. तर त्या भिंगाची शक्ती किती असेल ?
-
प्रश्न 3 (iv) खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा :
(आकृती 1: दूरच्या वस्तूकडून येणारे समांतर किरण डोळ्यात शिरून नेत्रपटलाच्या (दृष्टिपटलाच्या) पुढे एका बिंदूत एकत्र येतात. आकृती 2: डोळ्याजवळच्या एका बिंदूपासून निघालेले किरण डोळ्यात शिरून नेत्रपटलाच्या मागे एका बिंदूत एकत्र येतात.)
मुद्दे ↓ / आकृती → आकृती 1 आकृती 2 (a) दोषाचे नाव .................... .................... (b) प्रतिमेचे स्थान .................... .................... (c) दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग .................... ....................
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2024, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जुलै 2024)
Full paper →-
प्रश्न 1 (ब)(iii) वेगळा घटक ओळखा :
निकटदृष्टिता, वृद्धदृष्टिता, दूरदृष्टिता, दृष्टिपटल -
प्रश्न 2 (अ)(ii) घड्याळ दुरुस्तीमध्ये साधा सूक्ष्मदर्शी वापरतात.
-
प्रश्न 3 (ii) खालील किरणाकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
(आकृती: एकाच मुख्य अक्षावर दोन बहिर्वक्र भिंगे आहेत – डावीकडे लहान ‘पदार्थ भिंग’ (नाभी Fo) आणि उजवीकडे ‘नेत्रिका’ (नाभी Fe). ‘वस्तू’ पदार्थ भिंगाच्या नाभीच्या थोडी पलीकडे ठेवली आहे; पदार्थ भिंग दोन्ही भिंगांच्या मध्ये, नेत्रिकेच्या नाभीजवळ तिची उलटी प्रतिमा तयार करते. नेत्रिकेतून बाहेर पडणारे किरण मागे वाढविल्यावर डावीकडे खाली मोठी उलटी ‘प्रतिमा’ तयार झालेली दाखविली आहे.)
(अ) आकृतीमधील उपकरण ओळखा.
(ब) दोन भिंगाचा एकत्रित परिणाम काय असतो ?
(क) वरील उपकरणाचा उपयोग लिहा.